Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 59 articles
Browse latest View live

पुन्हा एकदा 'सेक्स टॉक'!

'सेक्स' हा आपल्या समाजात टॅबू होऊन बसला आहे. खजुराहोची कामशिल्पं ज्या देशात घडली तिथं असं होणं हे नवलच. पण सेक्सविषयी बोलणं म्हणजे जणू पाप असं अजूनही खूप जणांना वाटतं. आपल्या आयुष्यातल्या या...

View Article



'सेक्स टॉनिक' पासून सावधान!

'डॉक्टर, माझी सेक्सपॉवर कमी झालीय. इच्छेनुसार मी ती आणू शकत नाही. ऐनवेळी ती घात करते. मला एखादे सेक्स टॉनिक देता का?' असं विचारणारे हजारो पुरुष माझ्या दवाखान्यात येऊन गेलेत.

View Article

धीर धरा, सेक्समधली निराशा टाळा

स्वभावातला हा उतावळेपणा ब-याचदा पुरुषांच्या शरीरातून शीघ्रपतनाच्या रूपाने व्यक्त होतो. अशावेळी त्यावर शारीरिक उपाय काहीच नसतो. कारण उतावळेपणा हा त्यांच्या मानसिकेतचा पैलू आहे. स्वभावातली अधीरता आणि...

View Article

स्त्रियांसाठीचे 'ते' चार दिवस

मुलीला पहिली पाळी येण्याआधी त्याबद्दल पूर्वकल्पना देणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्यच आहे. असं न केल्यास कसलीही पूर्वकल्पना नसलेल्या अवस्थेत अचानक पाळी आली तर तिला मानसिक धक्का बसू शकतो. या मानसिक...

View Article

मासिक पाळी ही अपवित्र नव्हे!

पाळी म्हणजे दूषित किंवा इंप्युअर अशी घटना असा गैरसमज अनेकांचा असतो. मात्र, या गैरसमजांना काहीही वैज्ञानिक आधार नाही, हे आता अनेक प्रयोगांनंतर सिद्ध झालंय.

View Article


पुरुष जननेंदीयाची रचना व कार्य

पुरुषांच्या जननेंदीयाचे दोन प्रमुख भाग असतात. एक म्हणजे शिश्न व दुसरे म्हणजे वृषण. शिश्नाचा पुढचा भाग सुपारीच्या आकाराचा, साधारणपणे फुगीर असा असतो. त्याला शिश्नमुंड असं म्हणतात.

View Article

प्रजननाची शक्ती

खूप घट्ट आणि पांढ-या वीर्यामध्येही शुक्रजंतूंची कमतरता किंवा पूर्ण अभाव असू शकतो. त्याउलट अगदी पारदर्शक आणि पातळ वीर्यसुद्धा सशक्त शुक्रजंतूंनी युक्त आणि प्रजननक्षम असू शकतं.

View Article

वीर्यातले दोष समजून घ्या

वीर्य तपासणीचा रिपर्ट जर वीर्य सदोष आहे, असा आला असेल, तर वीर्याची तपासणी पुन्हा एकदा (किंवा दोनदा) करून पाहावी. वीर्य तपासणीसाठी वीर्य हस्तमैथुन पद्धतीनेच काढून द्याव लागतं. वीय निघताच, फार वेळ न जाऊ...

View Article


'हे' लपवून ठेऊ नका!

लैंगिक संबंधातून ज्या रोगांचा संसर्ग होतो, त्या रोगांना गुप्तरोग असं म्हटलं जातं. काही काळ गुप्त राहून त्यानंतर मोठ्या प्रमाणात हे रोग उचल खाऊ शकतात. मग ते प्राणघातकही ठरू शकतात. अशा रोगांना गुप्तरोग...

View Article


वायग्रा आणि शिष्नाची ताठरता

वायग्राबद्दल माहिती घ्यायची असेल तर त्याआधी पुरुषाच्या शिस्नाला ताठरता कशी येते हे समजून घ्यावं लागेल. ज्यांच शिस्न 'स्वत:हून' ताठ होतं पण केवळ समाधानपूर्वक इण्टरकोर्स (समागम) होईपर्यंत ताठ राहू शकत...

View Article

एड्स टाळण्याचा उत्तम मार्ग कोणता?

एड्स या रोगाबद्दल समाजात विविध प्रकारचे समज-गैरसमज पसरलेले आढळतात. हा रोग जीवघेणा असल्याच्या भितीपेक्षाही समाजात आपल्याला कय म्हणतील याचीच भिती अधिक आढळते. त्यामुळे 'एड्स टाळण्याचा उत्तम मार्ग कोणता?'...

View Article

सेक्स क्लिनिकच्या जाहिरातींपासून सावध राहा

सेक्स क्लिनिकच्या अनेक जाहिराती वृत्तपत्रांमध्ये आणि रेल्वे स्टेशन्सवर नेहमी पाहायला मिळतात. जाहिरात करणाऱ्या या सेक्स क्लिनिक्समध्ये योग्य उपचार होतात का? असा प्रश्न कायम विचारला जातो.

View Article

मनात येणा-या लैंगिक विचारांचे काय?

मी १९ वर्षाचा युवक असून सध्या कॉलेजमध्ये शिकत आहे. माझ्या मनात नेहमी स्त्रियांबद्दल वाईट विचार येतात. हे सर्व विचार लैंगिक प्रकारचे असतात.

View Article


नसबंदीबद्दलचे समज आणि गैरसमज

पुरुषाने नसबंदी करून घेतल्यास त्याची संभोग करण्याची क्षमता नष्ट होते का? नसबंदी केल्याने संभोगाच्या वेळी वीर्य निघणं बंद होतं का?

View Article

पहिल्या समागमाच्या वेळी...

लग्नानंतर पहिल्या रात्री संभोग करताना, असा रक्तस्त्राव न घडल्यास पत्नीचे लग्नापूर्वी कुणाशी तरी लैंगिक संबंध येऊन गेले आहेत हे सिद्ध होतं, हे खरं आहे का?

View Article


स्वप्नामध्ये जेव्हा 'प्रॉब्लेम' होतो...

'वीर्यनाश म्हणजे शक्तिनाश, वीर्याचा एक थेंब म्हणजे रक्ताचे दहा थेंब,' असं म्हटलं जातं. मी पूर्वी हस्तमैथून करत होतो. आता करत नाही. सध्या मला स्वप्नदोषाचा आजार झाला आहे. माझी शक्ती त्यामुळे कमी होत आहे....

View Article

नव-याची भिती वाटते तेव्हा...

मी ३० वर्षांची विवाहिता आहे. आमचं लग्न होऊन सहा वर्षं झालीत. तरी मला माझ्या पतीची खूप भीती वाटते. खरंतर त्यांचा स्वभाव अत्यंत सौम्य आणि समंजस आहे. रागावणं, भांडणं, आवाज चढवून बोलणं त्यांना कधीच जमत...

View Article


कण्डोमचा वापर केल्याने...?

कण्डोमच्या अनेक जाहिराती पाहायला मिळतात. पण त्याचा वापर कसा आणि कधी करायचा, हे मला माहीत नाही. लवकरच माझं लग्न होणार असल्याने मला कण्डोमची माहिती हवी आहे. कण्डोमचा वापर केल्याने गुप्तरोग होत नाहीत, हे...

View Article

सेक्स सुखासाठी की फक्त प्रजोत्पादनासाठी?

गर्भप्रतिबंधक उपाय शोधून काढण्याने मनुष्याच्या लैंगिक संबंध भोगण्याच्या सर्व मर्यादाच संपुष्टात आल्या आहेत. या अर्थी गर्भप्रतिबंधक उपाय हे मनुष्य जातीची अत्यंत हानी करत आहेत, असा अर्थ निघतो. याबाबत...

View Article

आम्हाला मुलगा होत नाही, काय करू?

मी २६ वर्षांची एक विवाहित स्त्री असून आमचं लग्न होऊन सात वर्षं झाली. मला तीन मुली आहेत. मुलगा होऊ शकत नाही म्हणून सासरी मला हिणवलं जातं. मला सतत मुली झाल्याने पतीसुद्धा माझा तिरस्कार करतात. नेहमी दोष...

View Article
Browsing all 59 articles
Browse latest View live




Latest Images